राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी खासदार उदयनराजेंनी आज किल्ले रायगडावर मेळावा घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.